जिल्हा कोषागार कार्यालय रायगड -
अलिबाग
जाहीर
आवाहन
सर्व आहरण व संवितरण अधिकारी
कार्यालयांसाठी महत्वाची सुचना.
वित्त विभाग व संचालनालय, लेखा व कोषागारे यांच्या दिनांक
03/05/2017 च्या परिपत्रकानुसार वित्त विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रणालीचे अनुषंगाने बिम्स,
ग्रास, सेवार्थ, (NPS, LOAD AND ADVANCES, GIS) निवृत्तीवेतन, बीलपोर्टल, वेतनिका,
कोषावाहिनी, अर्थवाहिनी ई. प्रणालीत नवीन पायाभूत सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालील
कालावधीत संबंधित प्रणालीचे अदयावतीकरण करण्याचे कामकाज सुरू ठेवण्याचे असल्याने खालीलप्रमाणे
प्रणाली बंद राहणार असल्याने वेतनदेयके, बीम्सप्रणालीतून निघणारे प्राधिकारपत्रे, बीलपोर्टल
प्रणालीव्दारे तयार होणारी देयके, कोषागारात ४ व ५ मे 2017 रोजी लवकरात लवकर सादर करावीत
जेणेकरून कोषागारात सादर केलेली देयके पारीत करून विनाविलंब वेतनाचे प्रदान करणे सोयीस्कर होईल.
अ.क्र
|
प्रणालीचे नाव
|
प्रणाली बंद असण्याचा कालावधी
|
|
1)
|
बीम्स, सेवार्थ (एनपीएस, कर्जे
व अग्रीमे, गट ड भविष्य निर्वाह निधी) निवृत्तीवेतन,
बील पोर्टल, वेतनिका, कोषवाहिनी, अर्थवाहिनी
|
शनिवार दिनांक 06/05/2017 संध्याकाळी
06.00 वाजेपासून
|
गुरूवार दिनांक
11/05/2017 सकाळी 10.00 वाजेपर्यंत
|
2)
|
ग्रास
|
शुक्रवार दिनांक
12/05/2017 संध्याकाळी 06.00 वाजेपासून
|
रविवार दिनांक 14/05/2017 संध्याकाळी
06/.00 पर्यंत
|
मुद्रांक
विक्रेते यांना आवाहन :-
हस्तलिखित पध्दतीने असलेल्या
चलनांना पूर्वीची पध्दत उपरोक्त कालावधीत लागू
राहणार आहे. मुद्रांकांची विक्री हस्तलिखित चलनांच्या अनुषंगाने करण्यात येईल असे कोषागार
अधिकारी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा