बुधवार, १६ सप्टेंबर, २०१५

Employee Data Entry Completion Certificate (दुसरे प्रमाणपत्र) सप्टेंबर 2015 च्या वेतनदेयका सोबत जोडणे आवश्यक असल्याने त्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.




दिनांक 16 सप्टेंबर 2015 ते 20 आक्टोंबर 2015 या कालावधीत निवृत्तीवेतन धारकांनी ओळखीसाठी उपस्थित राहण्याचे वेळापत्रक






पुर्ननियुक्त कर्मचाऱ्यांची माहिती कळविणेबाबत


शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

विमाछत्र योजनेमध्ये Wen Form भरताना घ्यावयाची दक्षता

सर्व आहरण व संवितरण अधिकारी
       रायगड


                 विमाछत्र योजनेमध्ये विमाछत्र योजनाधारकांचे वेब फॉर्म भरत असताना काही कार्यालयांकडून वेब फॉर्म मध्ये उपलब्ध करून दिलेले  टॅन मधील माहिती परिपूर्ण भरली जात नाही. उदा. डी डी क्रमांक, Transaction no इत्यादी.   त्यामुळे संबंधित योजनाधारकाची रक्कम कंपनीला आढळून येत नाही. तसेच संबंधिताची पॉलीसी करता येत नाही. तरी आपणास सुचित करण्यात येते की, सदरचे वेब फॉर्म भरताना आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले टॅब मधील माहिती परिपूर्ण भरावी.