रायगड जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडील डीसीपीएस योजनेतील कर्मचाऱ्यांच्या मिसींग क्रेडीट च्या रक्कमांबाबत माहिती मागविण्यात आलेली आहे. सबब सदरची माहिती सादर करण्यासाठी बहुतांश आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून आर 3 ची मागणी करण्यात आलेली आहे..
आर 3 स्लीप सन 2007-2008 ते 2013-2014 पर्यंतच्या आर -3 स्लीपसाठी प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करावे
आर 3 स्लीप सन 2007-2008 ते 2013-2014 पर्यंतच्या आर -3 स्लीपसाठी प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करावे
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा