शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

विमाछत्र योजनेमध्ये Wen Form भरताना घ्यावयाची दक्षता

सर्व आहरण व संवितरण अधिकारी
       रायगड


                 विमाछत्र योजनेमध्ये विमाछत्र योजनाधारकांचे वेब फॉर्म भरत असताना काही कार्यालयांकडून वेब फॉर्म मध्ये उपलब्ध करून दिलेले  टॅन मधील माहिती परिपूर्ण भरली जात नाही. उदा. डी डी क्रमांक, Transaction no इत्यादी.   त्यामुळे संबंधित योजनाधारकाची रक्कम कंपनीला आढळून येत नाही. तसेच संबंधिताची पॉलीसी करता येत नाही. तरी आपणास सुचित करण्यात येते की, सदरचे वेब फॉर्म भरताना आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले टॅब मधील माहिती परिपूर्ण भरावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा