बुधवार, १७ एप्रिल, २०१३

WELCOME TO RAIGAD TREASURY OFFICE BLOG




T0,
All DDO's, STO's , Pensioners, Govt. Employees...



       District Treasury Office Alibag-Raigad started a Blog.
       Plz use this blog to know imp. instruction, notice, GR etc.



                                                                                       Yours

                                                                                      --sd---
                                                                              Treasury Officer
                                                                               Alibag-Raigad




 

३७ टिप्पण्या:

  1. 7th pay commission salary and da is it not added in October month pension payment?

    उत्तर द्याहटवा
  2. I want to discontinue pension of my grandmother as she is passed away. Where should I contact. Account is in SBI Murud branch. And pension was from
    central government

    उत्तर द्याहटवा
  3. Respected sir,
    My self pushes jitendra Sawarkar
    having P.P.O. No. POOMAH36709. Having Acount in Bank of India, Branch Mahad, dist Raigad

    A/c no. 12150100013091
    Sir I am in not receipt of my pension from January 2017 to December 2018. We continuously follow up with BOI mahad.
    Resently received pension of Jan &Feb 2019. But my past pension is pending.
    Sir please look into the matter at the earliest .

    Thanks & Regards
    Puspha jitendra Sawarkar

    उत्तर द्याहटवा
  4. प्रत्युत्तरे
    1. मी सध्या पंढरपूर येथे रहात आहे. मी माझी पेन्शन सोलापूर ट्रेझरीकडे पाठविणेबाबत त्याचे मला अद्याप उत्तर आले नाही. कृपया काय अडचण आहे ते कळवावे. माझा पिपीओ नंबर 111201211442 हा आहे.

      हटवा
  5. हयातीचा दाखल नोव्हेंबर 2019 च्या पहिल्या आठवड्यात ऑनलाइन भरला असून,डिसेंबरची पेन्शन बँकेत जमा झालेली नाही,PPO NO.:SP/04/MAH/04415, LIFE CERT ID. 6412790286 (02/11/2019) , BANK ACC. NO. 121512100015943

    उत्तर द्याहटवा
  6. My name is Virag Gajanan Parkar. I'm pensioner and my PPO no is M111701346536. I have not received Jan Pension. What is the problem?

    उत्तर द्याहटवा
  7. मला माहिती अधिकाराचे चलन कोणत्या हेड ला भरावे लागेल हेड नंबर सांगा school साठी

    उत्तर द्याहटवा
  8. Maje naav shivnath mesu katarnavre ahe mi majhe pension che documents deun 2 mahine zale ahe tari majhi pension chear nahi zali Kay problem ahe request ahe kalava

    उत्तर द्याहटवा
  9. माझी आई दि.सुमन रामचंद्र गायकवाड दि.१५.०१.२०२० रोजी मृत झाली आहे.तिची पेंशनबंद करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे ते कृपया कऴवावे.
    Details:
    P P O No. POOMAH31721
    Bank A/c No. 123612110001159
    Bank Of India Branch New panvel
    धन्यवाद.
    Mob. No. 9322313435 Vilas Gaikwad

    उत्तर द्याहटवा
  10. मला फेब्रू 2020 चे पेन्शन मिळाले नाही.

    उत्तर द्याहटवा
  11. My mother is pass away in the month of jan-19, I want to stop her pension of Gujarat police. I till not got her final pension.pls help me.
    My Name Prashant Dhanawade
    My contact no-8652619048
    My email address+ Prashant.fiitjee@gmail.com

    उत्तर द्याहटवा
  12. मी जगन्नाथ दत्ताराम मोरे. नायब तहशीलदार म्हणून ३१ मे २०१९ रोजी सेवानिवृत झालेलो आहे. मला pension

    उत्तर द्याहटवा
  13. माझे नाव जगन्नाथ दत्ताराम मोरे आहे.मी नायब तहशीलदार म्हणून ३१ मे २०१९ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत झालो आहे. मला पेंशन मंजुर झालेली असुन पीपीओ नंबर M111901428364 असुन नमुना ABC फोर्म भरुन आपल्या कर्यलायत दि.२०-२-२०२० रोजी जमा केले आहे, तरी आद्यप् मला पेंशनचा लाभ मिळालेला नाही. तरी कृपया पेंशन मिळावी हि विनती आहे

    उत्तर द्याहटवा
  14. माझे नाव - श्री-नानासाहेब किसन ढोबळे असून मला Reviszed Pension दिं-१२-०२-२०२०.चे पत्र फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात मिळाले. अद्याप पर्यंत मला सुधारित पेन्शन मिळालेली नाही. जुनीच पेन्शन मिळते. तरी मला लवकरात लवकर सुधारित पेन्शनचा लाभ मिळावा. माझा पी पी ओ नंबर-१११००१०१४५८.असा आहे.

    उत्तर द्याहटवा
  15. माझे नाव - श्री-नानासाहेब किसन ढोबळे असून मला Reviszed Pension दिं-१२-०२-२०२०.चे पत्र फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात मिळाले. अद्याप पर्यंत मला सुधारित पेन्शन मिळालेली नाही. जुनीच पेन्शन मिळते. तरी मला लवकरात लवकर सुधारित पेन्शनचा लाभ मिळावा. माझा पी पी ओ नंबर-१११००१०१४५८.असा आहे.

    उत्तर द्याहटवा
  16. माझे नाव - श्री-नानासाहेब किसन ढोबळे असून मला Reviszed Pension दिं-१२-०२-२०२०.चे पत्र फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात मिळाले. अद्याप पर्यंत मला सुधारित पेन्शन मिळालेली नाही. जुनीच पेन्शन मिळते. तरी मला लवकरात लवकर सुधारित पेन्शनचा लाभ मिळावा. माझा पी पी ओ नंबर-१११००१०१४५८.असा आहे.

    उत्तर द्याहटवा
  17. निवृत्तीवेतनधारकाची माहिती पाठविण्याबाबत एक मॕसेज वाॕटसअपवर येत आहे तो खरा आहे का?

    उत्तर द्याहटवा
  18. आमची माहिती पेन्शन संबंधी आपणकडे आहे.असे असताना आपण निवृत्त वेतन धारकाची माहिती मागवली आहे का?कोषागार अधिकारी यांचे नावे माहिती मागवली आहे. व्हॉट्स ऍप वर वाचण्यास मिळाली आहे ३१ऑगस्ट पर्यंत पाठवण्यास सांगितले आहे.हे कितपत खरे आहे ज्येष्ठ नागरिकांना कळेल का?करोनामुले बाहेर पडता येत नाही.आम्ही काय करावे..बॅंकेतून वा शाळेतून नोटीस नाही तरी खुलासा व्हावा. मी पुण्यात मुलाकडे राहतो,असे अनेक बाहेर आहेत तरी माहिती द्यावी ही विनंती, धन्यवाद. विजय धुपकर.

    उत्तर द्याहटवा
  19. माझे नाव चंद्रकांत यादव पाटील पी पी आर्डर नं एम 1120034569241 आहे। मी दिनांक 31 मे 2019 रोजी रोजी निवृत्त झालो आहे आपल्या कार्यालयात एन ओ सी व आवश्यक कागदपत्रे जमा केली आहे आपल्या कार्यालयातून सांगण्यात आले की 25 नोव्हेंबर 2020 नंतर आपले आपले निवृत्ती वेतन व व ग्रॅज्युटी व विक्री जमा करण्यात येईल तरी आज दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी पर्यंत जमा बँकेत झालेले नाही तरी याचा खुलासा व्हावा व व उत्तर मिळावे

    उत्तर द्याहटवा
  20. Maje vadil shri. Nathuram Gopal Gaikwad, age 73yrs yanche Date 11/12/2020 roji panvel yethe nidhan jale ahe. Nominee mahnun maje aai che nav dene ahe. Maje kade poo number nahi. Pls mahiti dya, urgent..

    उत्तर द्याहटवा
  21. Mi Pandharinath Daulat Chaudhari Maza PPO No. M112001469828 ha asun District Tresury Office Palghar la pathvila nahi. PPO copy nahi milali tymule pension suru hot nahi.

    उत्तर द्याहटवा
  22. I have received copy of revised pension order as per VII pay commission from AG office on 13th September 2021 (PPO No. M111805357308). However, the revised pension has not been implemented so far in my case. I have also not received the arrears for Commutation of Pension. Kindly look into this. Thank you.

    उत्तर द्याहटवा
  23. मी श्री. प्रविण सोमनाथ दलाल माझी बदली मे-२०१८ ला सोलापूर जिल्हामध्ये झाली आहे. ४ वर्ष होऊन देखिल DCPS हिशोब मिळाला नाही व रक्कम देखील वर्ग करण्यात आली नाही. त्यामुळे DCPS रक्कम एकुणात करण्यात अडचण येत आहे.

    उत्तर द्याहटवा
  24. Hi,I Shyambabu Singh with PPO no.M112004463197 is still didn’t got my form-16 and TDS certificate .I sent many emails also.please provide me above said documents for it return.My email is is shyambabuksingh@gmail.com and WhatsApp no.is 9892001305
    Please provide me as early as possible
    Thank you so much

    उत्तर द्याहटवा