DATSWA तर्फे विभागीय क्रिडा स्पर्धा 23/24 नोव्हेंबर 2013 मध्ये ठाणे कोषागारा अंतर्गत पोलीस मुख्यालय कळंबोली येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये जिल्हा कोषागार कार्यालय रायगड यांनी सर्वसाधारण विजेतेपद मिळविले.
श्री. मंगेश ना. गावडे, कोषागार अधिकारी रायगड सर्वसाधारण विजेतेपद स्वीकारताना
2--
3--
श्री. मंगेश ना. गावडे, कोषागार अधिकारी रायगड सर्वसाधारण विजेतेपद स्वीकारताना
2--
क्रिकेटचे उपविजेते पद स्वीकारताना श्री गावडे सर (कॅप्टन) |
3--
सर्वसाधारण विजेतेपदाच्या चषकासह रायगड कोषागाराचे खेळाडू |