शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

जाहिर अवाहन
जिल्हा कोषागार कार्यालय रायगड अलिबाग.


                            वित्त विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2015/प्रक्रमांक/24/कोषा/प्रशा/5 दिनांक 15/01/2016 अन्वये राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारक /कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांचे करीता जीवन प्रमाण (DIGITAL LFIE CERFITICATE) सुविधा उपलब्ध झालेली आहे. तरी जिल्हा कोषागार कार्यालय अलिबाग यांचे मार्फत निवृत्तीवेतन /कुटुंब  निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांना कळविण्यात येते की आपण आधार कार्ड, निवृत्तीवेतन आदेश क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल इ. घेवून आपआपल्या तालुक्यातील कोषागार किंवा उपकोषागार कार्यालयात जावून नाव नोदंणी करून घ्यावे असे आवाहन श्री. मंगेश गावडे कोषागार अधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे.


                                    जिल्हा कोषागार अधिकारी
                                       रायगड अलिबाग..



गुरुवार, ५ मे, २०१६

रायगड कोषागार कार्यालयाला राजीव गांधी गतिमानता प्रशासन पुरस्कार 2015










रायगड कोषागार कार्यालयाला राजीव गांधी गतिमानता प्रशासन पुरस्कार 2015 मिळाल्याबददल रायगड कोषागार कार्यालयातील अधिकारी /कर्मचारी यांचे मन:पुर्वक अभिनंदन..... झी 24 तास वरील बातमी













बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

ACTIVATION OF TAB GROUP ACC POLICY IN SEVARTH

 All DDO,

As per FD GR dated 04/02/2016 Group Acc Policy Tab has been activated in Sevaarth. 
Pl follow below procedure to start deduction from Employees salary.

1. In DDO Login from Departmental Eligibility for Allowances and Deduction select deduction type as Group Acc Policy, Save it.
2. From Asst login, Employee eligibility for allowances and deduction --> Employee eligibility and allowance in bulk, Select type of component as deduction, Pay Item as Group Acc Policy, Select concern Bill group and then apply for employees under concern bill group , Save this and then check for Pay bill generation.
3. In Inner Report under deduction adjustable by Treasury amount of  Rs. 344/- will be directly deducted , no need to enter this amount anywhere.
4. Schedule for this Policy is available under All Reports--> other reports-->Accident policy.
5. In Schedule you can see Group wise employee deduction with contribution amount and service charge amount along with total contribution of Rs.344/-
6. To find out Group wise employee deduction, a hyperlink is given on Group type (i.e. on A B Bngz C D), Click on Hyperlink and find out Employee list, Attach this with main schedule of Accident policy and submit to Treasury.


सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१६

आर्थिक वर्ष 2014-2015 च्या आर -3 स्लीपबाबत

सर्व आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळविण्यात येते की, रायगड कोषागाराअंतर्गत डी सी पी एस योजने अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक वर्ष  2014- 2015 च्या आर -3 स्लीप साठी येथे क्लिक करावे.





मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

डीसीपीएस मिसींग क्रेडीट बाबत माहिती सादर करणेबाबत

     रायगड जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडील डीसीपीएस योजनेतील कर्मचाऱ्‍यांच्या  मिसींग क्रेडीट च्या रक्कमांबाबत माहिती मागविण्यात आलेली आहे. सबब सदरची माहिती सादर करण्यासाठी बहुतांश आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून आर 3 ची मागणी करण्यात आलेली आहे..


           आर 3 स्लीप सन 2007-2008  ते 2013-2014  पर्यंतच्या आर -3 स्लीपसाठी प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करावे